Touch

Sometimes at the end of the long irritating tiring day...All you need is a hot cup of Tea and a shoulder to lean on ....a hug...an assurance.... No romantic date, no candlelight no flashy places ..no filmy romance....just a simple human touch ....a genuine hug...that's all ....

सोबत..

Bye...Take care...तिने मैत्रिणीला मिठी मारत म्हटले..... हसतच दोघींनी एकेमकीकडे बघितले...नीट जा ग...सगळे ठीक होईल.....काही लागला तर नक्की फोन कर... झमममम .....नक्की.....😞 Sometimes you just need someone...simply to be there...no to fix anything or do anything in particular... But just to lets us feel that we cared for supported for...

आत्महत्या…

आजचा दिवस खूपच स्पेशल असा होता. मीनाताई ने आपली तयारी केली..छानशी तयारी केली उगीच पुन्हा एकदा आरशात आपले रुपडे बघून घेतले...हो उगीच नंतर लोकांनी बोलायला नको...म्हातारी होती हो अगदी....मनाशीच हसत त्याने आपली व्हील चेअर ढकलली....आताशा ती ही नीट ढकलली जात नव्हती म्हणा... प्रसन्ना किती मागे लागला होता ऑटोमॅटिक निषेध घेण्यासाठी पण आपणच नाही म्हटले किती … Continue reading आत्महत्या…

लव लेटर ….पुन्हा एकदा…

आज ही meeting लांबली..खरंतर पोटात केव्हाच कावळे ओरडत आहेत..आता ओरडत बाहेर येणार बहूतेक......काय बोलतात आणि काय सांगतात...काहीच डोक्यात शिरत नव्हते...समोरचा कॉफी मग ही आता थंड झाला होता..त्यावरचे तवंग..बघूनच पोटात कसेसेच झाले...yuck... तेवढ्यात मेसेज मोबाईलची मेसेज tone वाजली..बायकोचा मेसेज....सगळे घरी नीट पोचले....😌😌 👍👍👍गुड...TC ..म्हणत मी ही यांत्रिकपणे मेसेज केला... काय करणार नाईलाज होता...मोठ्या पगाराची नोकरी..मस्त लाईफ … Continue reading लव लेटर ….पुन्हा एकदा…

टायटॅनिक

टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला . ९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते. त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत. १८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, … Continue reading टायटॅनिक

फ्रेंड रिक्वेस्ट

मी पुन्हा पुन्हा माझा फोन तपासत होतो पण अजून मेसेज आला नाही. दुपार होऊन गेली, अद्याप तिच्याकडून कोणताही कॉल किंवा मेसेज कसा आला नाही...हा विचार मला सतावत होता.. ती सहसा सकाळी मला मेसेज करते... आणि मग आम्ही दिवसभर काम करत करता गप्पा मारतो....गेले ३/४ महिन्याची ही सवय झाली...... पण आज अचानक काय झाले??? तिने आतापर्यंत … Continue reading फ्रेंड रिक्वेस्ट

Contact आणि Connection

Contact आणि Connection मध्ये नेमका काय फरक ? (एक सत्यकथा) * धनंजय देशपांडे - घटना न्यूयार्कमधील आहे. एका भारतीय साधूचे तिथे व्याख्यान झाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. त्यातील एकाने साधूला विचारलं, "साधू महाराज, तुम्ही आताच्या व्याख्यानात संपर्क (Contact) आणि लगाव (Connection) यावर बोलला. पण ते गोंधळात टाकणार आहे. या दोन्हीमध्ये फरक काय ?" साधुने मंद … Continue reading Contact आणि Connection

मी आई होण्यापूर्वी काय होते….

*मी आई होण्यापूर्वी काय काय करू शकत होते अन् कुठला कुठला अनुभव घेतला नव्हता हे सांगणारं एका तरुणीचं हे मनोगत*..... मी आई होण्यापूर्वी नेहमीच गरमागरम जेवत होते, स्वच्छ, इस्त्रीचे कपडे घालत होते आणि फोनवर भरपूर गप्पा मारत असे. मी आई होण्यापूर्वी मी कितीही वेळ झोपून राहू शकत होते. झोपायला किती उशीर होतोय याची मी कधी … Continue reading मी आई होण्यापूर्वी काय होते….

अवेळीचा पाहुणा

#Unknownwriter #Goodreads अवेळीचा पाहुणा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करायची सवय असणाऱ्या स्वरूप ने आपल्या बेड शेजारील टेबल वरच्या नोटपॅड वर लिहिलेल्या नोंदिकडे परत एकदा अगदी शेवटची नजर टाकली. एक ,दोन ,तीन असे इंग्रजीत आकडे लिहून त्या पुढे इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या यादीत काही विसरले तर नाही ना ? याची खात्री करून घेतली. बाहेरचा मुख्य दरवाजा … Continue reading अवेळीचा पाहुणा