Lesson…

एक मैत्रीण... ३ वर्षापूर्वीच पन्नाशी ओलांडलेली... जेमतेम ८ दिवसांच्या आजारपणाचे निमित्त झाले आणि group वर msg आला दु:खद निधन 🙏🏼 दोन महिन्यांनंतर मीच तिच्या नवर्याला फोन केला . मनात आले पार विस्कटून गेले असेल घर... नवर्याची फिरतीची नोकरी .. आजवर हीच बघत आली सगळं.. घरचं दारचं.. मुलाचे शिक्षण सासूसासरे , त्यांची आजारपणं ,आला गेला नातेवाईक … Continue reading Lesson…

Work from Home

सकाळच्या स्वयंपाकातलं काय उरलंय संध्याकाळी काय करायचंय त्यात दुसऱ्या दिवशी नाश्त्याला, डब्याला काय करायचंय याची मनातल्या मनात सांगड घालत असते, कोणाला काय आवडतं, कोणाला काय चालत नाही, याची बेरीज वजाबाकी एकीकडे डोक्यात करत असते, कधी स्वयंपाकी, कधी डायटीशियन, कधी न्युट्रिशनिस्ट असते, मी तर कायमच Work from Home करत असते. ट्रॉलीचा सैल झालेला खिळा घट्ट बसवते, … Continue reading Work from Home

आमची वट पूर्णिमा….

मॉडर्न मॉडर्न म्हणता म्हणता थोडी ओल्ड झालीये रे मी, तुझी गलफ्रेंड होते आधी आता तुझ्या लेकरांची माय झालीये मी, प्रेम आपलं चांगलंच फुललंय, मुरंब्यासारख मुरायला लागलंय, रोजच्या आपल्या बोलण्यात आता तक्रारी कमी अन काळजी वाढलीये, दोघं मिळून आता एकमेकांसोबत स्वतःसाठीही जगतोय, कधी कधी तुझं तू माझं मी म्हणून एकमेकांना स्पेसही देतोय, या सगळ्यात मात्र तू … Continue reading आमची वट पूर्णिमा….

*स्पर्शतृष्णा*

मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते. आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते. सुरूवातीला मला तिचं … Continue reading *स्पर्शतृष्णा*

चहा प्रेम आणि मी…

खरतर तुझी माझी पहिली ओळख कुठे झाली तेनीटसे आठवत नाही.. कारण लहानपणापासून घरी चहा प्यायलास तर काळा होशील हा… म्हणत तुझ्याबद्दल सगळ्यांनीच भीती घातली.. खर तर त्या वयात तुझ्याबद्दलचे आकर्षण होते ही आणि नव्हतेही… दूध प्यायचा सतत कंटाळा आणि मोठी लोक असे रंगेबेरंगी कपांमधून काय पितात ते त्याबद्दल आकर्षण होतेच पण खूप गरम असतो,चटका बसतो … Continue reading चहा प्रेम आणि मी…

देव्हाऱ्यातले देव…

-------------------------- आज गुरुवार. .... रोजच्यासारखी संध्याकाळी सात वाजता घरातली आरती आटोपली.... हातावर साखरेची चिमूट ठेवून बायको तिच्या कामाला लागली..... देवाला नमस्कार करता-करता देव्हाऱ्यात देवांची चुळबुळ सुरु असल्याचा भास झाला.... लॉकडाऊनच्या दीड महिन्यांत असे भासेस व्हायचे त्रासेस वाढलेच होते.. मी निरखून देव्हाऱ्यात पाहिलं. गजानन महाराज, बाळकृष्ण, शंकर-पार्वती, राधा-कृष्ण, गणपती, रेणुकाई, तुळजाई आणि अंबाबाई आपापसात कुजबुज करीत … Continue reading देव्हाऱ्यातले देव…

Lift….

शांताराम घाईघाईने बँकेतून निघाला. जवळ कापडी थैलीमध्ये बँकचे पुस्तक , फाईल,रिसिट आणि इतर ऐवज नीट आहेत ना ह्याची त्याने दोन तीनदा खात्री केली होती..तस्सा तो तगडा जवान होता पण मामला पैसाचा होता म्हणून थोडी जास्ती सावधगिरी बाळगत होता इतकेच...थैली मध्ये 2 लाखाची रोकड होती आणि आईचे दागिने... इकडे तिकडे बघत त्याने थैलीला चांगली गाठ मारली … Continue reading Lift….